Govt of Maharashtra Logo
RERA Logo महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ISO 9001:2015 certified
श्री. एकनाथ शिंदे
माननीय मुख्यमंत्री
Maharashtra Chief Minister
Government of India
  • Transfer of bank account.

  • Agent registration for proprietary firm.

  • Real Estate Agent Training and Certification : Guidelines

  • Submission of half-yearly reports by MahaRERA registered real estate agents.
 
 
 

आपले स्वागत आहे
महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण

केंद्र शासनाने स्थावर संपदा (विनियमन व विकास) कायदा, 2016 अधिनियमीत केला असून तो दिनांक 01 मे 2017 पासून अंमलात येत आहे. सदर कायद्याची प्रमुख वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर संपदा प्रकल्पांच्या विक्री प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता,  परिणामकारकता यांची खात्री
  • स्थावर संपदा क्षेत्रातील ग्राहकांचे हित जपणे
  • तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी निवाडा यंत्रणा उभारणे
  • स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने दिलेले निर्णय, निर्देश किंवा आदेश यांच्याविरुध्द दाद मागण्यासाठी अपिलीय प्राधिकरण स्थापन करणे

या कायद्याअंतर्गत, महाराष्ट्र शासनाने, स्थावर संपदा क्षेत्रांचे नियमन करण्यासाठी, "महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण" (Maharashtra Real Estate Regulatory Authority) (महारेरा) ची दिनांक 08 मार्च 2017 रोजी अधिसूचना क्रमांक 23 अन्वये स्थापना केली असून प्राधिकरणाचे मुख्यालय मुंबई येथे आहे

त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे नियम प्रसिध्द केले आहेत

  • महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियम व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2017
  • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, अधिकार व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, 2017
  • महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (व्याज शास्ती, नुकसान भरपाई व देय दंड वसूली, तक्रारी व अपील इत्यादी नमुने) नियम, 2017
  • महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व इतर सेवाशर्ती) नियम, 2017
  • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (लेख्यांच्या वार्षिक विवरण व वार्षिक अहवाल नमुने) नियम, 2017

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने खालील अधिसूचना व आदेश निर्गमित केले आहेत

  • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (सर्वसाधारण) विनियम, 2017
  • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (सेवाप्रवेश आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या शर्ती) विनियम, 2017
  • महारेरा (सर्वसाधारण) विनियम, 2017 मधील कलम 48 अन्वये, महारेराच्या संकेतस्थामध्ये नोंदणी करताना प्रवेश करण्यासाठी, अभिकर्त्यांच्या नोंदणीसाठी, प्रकल्पाच्या विस्तारासाठी, अभिकर्त्यांच्या मुदतवाढीसाठी, माहिती व्यवस्थापन आणि संकेतस्थळ सुव्यवस्थित ठेवण्यासाठी शुल्क आकरणी आदेश, दिनांक 17 एप्रिल 2017
अधिक वाचा

नवीन सूचना
सर्व सूचना पहा

  • Agent registration for proprietary...

    + more
  • Transfer of bank...

    + more
  • Real Estate Agent Training and Certification :...

    + more
  • Submission of half-yearly reports by MahaRERA...

    + more
  • De-registration of Real Estate...

    + more
  • Certification of Real Estate Agents and...

    + more
  • Additional conditions for the extension of the...

    + more
  • Disclosure about the directors/ members of the...

    + more
  • Clarification of Commencement Certificate and...

    + more

Improving Digital Platform

In its constant efforts to improve and develop its services and technology platform, MahaRERA is undertaking this initiative of soliciting feedback and inputs from public. You are kindly requested to provide your suggestions on improving MahaRERA website and portal by 30th April 2021. MahaRERA is grateful for all your inputs and support. More

Total Complaints Project wise

Division / District

Total Complaints Promoter wise

Division / District

Tenders

Call on Chief Minister Helpline: 24x7 (Toll Free) No.: 18001208040